¡Sorpréndeme!

राऊतांच्या चौकशीवर मुख्यमंत्र्यांचा टोला 'कर नाही तर डर कशाला' |Sakal Media

2022-07-31 159 Dailymotion

शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळी सात वाजल्यापासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. भांडूपमधल्या राऊतांच्या मैत्री या निवासस्थानी ही चौकशी सुरू आहे. यावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ईडीच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका असा टोला त्यांनी यावेळी लगावला